मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल छीलकेची मुठीया

Photo of Karela chilka muthiya by   at BetterButter
683
6
0.0(0)
0

कारल छीलकेची मुठीया

Apr-12-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल छीलकेची मुठीया कृती बद्दल

डायबीटिस असले तरी पण आंनदा नी खाऊ सकते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. करेल्या चे छीलकी
  2. गेव्या चा झाडा पीठ २ कप
  3. गेव्या चा बारीक पीठ १ कप
  4. बेसन ३ चमचे
  5. लाल तिखट ३ चमचे
  6. हळद १ चमचे
  7. मीठ चवीनुसार
  8. गरम मसाला १ चमचे
  9. तेल १)२ कप
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. गेव्या चा बारीक आणि मोठ्या पीठ बेसन पीठ
  2. आणि करेल्या चे छिलकी तेल
  3. लाल तिखट हळद मीठ गरम मसाला घालून मिक्स करावे
  4. थोडं पाणी घालून मिक्स करावे
  5. मग मुठीया करून द्यावी
  6. मग स्लो गेस वर लाल होईपर्यंत तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर