मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याचे चिप्स

Photo of KARELA CHIPS by Deepasha Pendurkar at BetterButter
1000
6
0.0(0)
0

कारल्याचे चिप्स

Apr-12-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याचे चिप्स कृती बद्दल

स्नॅक्स साठी पौष्टिक पर्याय मुले कारले खातनाहीत पण हे चिप्स आवडीने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • कर्नाटक
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन छोटी कारली पोपटी रंगाची घ्या
  2. तिखट हळद मीठ चाट मसाला
  3. तांदूळ पीठ चार चमचे
  4. तेल

सूचना

  1. कारल्याचे पातळ गोल कप करा
  2. तिखट हळद मीठ तांदळाचे पीठ चाट मसाला लावून 10 मिनिटे ठेवा
  3. तेल गरम करून कुरकुरीत तळून कडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर