मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला ग्रेव्ही

Photo of Capcicum grevy by Teesha Vanikar at BetterButter
194
3
0.0(0)
0

शिमला ग्रेव्ही

Apr-12-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला ग्रेव्ही कृती बद्दल

शिमला ग्रव्हीमध्ये केली,खुप चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ४/५ छोट्या शिमला मिरच्या
  2. १ बटाटा बारीक फोडी करुन
  3. १ वाटी दान्याचा कुट
  4. लसुन पेस्ट २/३ चमचे
  5. ३ चमचे लाल तिखट
  6. १/२ चमचा हळद
  7. १ चमचा जीरे पुड
  8. १ चमचा धनेपुड
  9. मिठ
  10. ३ पळी तेल
  11. कोथिंम्बीर

सूचना

  1. शिमला मिरची आतुन साफ करुन बिया काढुन घेतल्या
  2. दान्याच्या कुटामध्ये सर्व मसाले २ छोटे चमचे तेल टाकुन मिक्स केले
  3. तायार मसाला मिरचीत भरला
  4. कुकर तापल्यावर त्यात तेल घातले व मिरच्या व बटाटे अलगद कुकरमध्ये ठेवले
  5. उरलेला मसाला त्यावर घातला
  6. वरुन १ मि झाकण ठेवले
  7. १ मि. नंतर १ कप पाणी घालुन कुकरचे झाकण लावले
  8. १ च शिट्टी झाल्यावर गँस बंद केला
  9. कुकर थंड झाल्यावर शिमला ग्रेव्ही तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर