Photo of Crispy Gwar by sharwari vyavhare at BetterButter
600
9
0.0(1)
0

Crispy Gwar

Apr-12-2018
sharwari vyavhare
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Crispy Gwar कृती बद्दल

Types of salad

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. १. गवारीच्या शेंगा २५ - ३०
  2. २. तेल २ चमचे
  3. ३. मिठ चवीनुसार

सूचना

  1. १. गवारीच्या शेंगा धुवून घ्या.
  2. २. तवा गरम करा.
  3. ३. गवारीच्या शेंगा तव्यावर टाका.
  4. ४. १ ते २ मिनिटे शेंगा परतुन घ्या.
  5. ४. शेंगा धुतल्या मुळे त्या मध्ये पाणी राहिलेले असते.
  6. ५ . नंतर तेल टाकून शेंगा अधुन मधुन हालवत रहा.
  7. ६. शेंगा कुरकुरीत झाल्या की मिठ टाका.
  8. ७. १ मि. भर हालवत रहा.
  9. ८ . गरमा गरम सर्व्ह करा.
  10. ९. संपूर्ण कृती मध्यम आचेवर करा.
  11. १०. शेंगा तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Mayur
Apr-17-2018
Prajkta Mayur   Apr-17-2018

Chan Ekdam easy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर