मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली सिमला मिरची विथ पावभाजी

Photo of Stuffed Simla mirchi with Pavbhaji by Maya Joshi at BetterButter
864
7
0.0(0)
0

भरली सिमला मिरची विथ पावभाजी

Apr-12-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली सिमला मिरची विथ पावभाजी कृती बद्दल

ही अगदी वेगळ्या चविची मी शोधलेली भाजी. फारच अप्रतीम लागते. जरुन ट्राय करा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ सिमला मिरच्या मधे चिरुन २ भाग केलेल्या.
  2. १कप उकडलेले बटाटे' वाटाणे, फ्लावर, टमाटर ठेचून
  3. १ कांदा, ३-४ लसूणकळ्या चिरुन
  4. २ चमचे पावभाजी मसाला, तिखाट, मिठ

सूचना

  1. तेलाची फोडणी करुन कांदा, लसूण घाला
  2. परता.
  3. ठेचलेल्या भाज्या घाला
  4. तिखाट, मिठ, पावभाजी मसाला घाला
  5. चांगले शिजवा.
  6. सिमला मिरचीच्या बिया काढून त्यात भरा.
  7. पँनमध्ये तेल घालून खरपूस शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर