मुख्यपृष्ठ / पाककृती / अंबाडीची भाजी सोलापूरी।।

Photo of AMBADI bhaji Solapuri by Suchitra Maddi at BetterButter
1034
4
0.0(0)
0

अंबाडीची भाजी सोलापूरी।।

Apr-12-2018
Suchitra Maddi
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंबाडीची भाजी सोलापूरी।। कृती बद्दल

सगळ्यांना आवडणारी आंबट चवीची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंबाडीची भाजी 1 जुडी
  2. मीठ चवीपुरते
  3. हळद पाव चमचा
  4. लसूण पाकळ्या ३-४
  5. तांदूलाची कणी २ -३चमचे
  6. मिरच्या ३-४
  7. तेल 1 चमचा
  8. पाणी 2 वाट्या
  9. शेंगा दाणे 1चमचा
  10. शेंगकुट 2 चमचा

सूचना

  1. प्रथम अंबाडीची भाजी निवडून धुवून घ्या त्यात मीठ हळद शेंगा दाणे आणि तांदूळ कणी घालून कुकरमध्ये पाणी घालून ४शिट्या होऊ द्या नन्तर
  2. त्यातील पाणी निथळून घ्या व रवीने घोटून घ्या एका पातेल्यात थोडे पाणी टाकून शिजवायला ठेवा
  3. त्यात वरून मिरची पेस्ट व लसूण ठेचून घाला व शेंगकुट टाका एक चमचा कच्चा तेल टाकून जेवायला तयार।।।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर