मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा रायते

Photo of Pumpkin  rayta by Maya Joshi at BetterButter
673
7
0.0(0)
0

लाल भोपळा रायते

Apr-12-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा रायते कृती बद्दल

चवीष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०० ग्रा. लाल भोपळा
  2. १ कप दही
  3. १ चमचा साखर , मिठ

सूचना

  1. लाल भोपळा व १ हि. मिरची वाफवा
  2. चूरुन घ्या. गार झाल्यावर दही घाला
  3. वरुनतेल हिंग हळद फोडणी घाला
  4. मिठ, साखर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर