मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याच्या घा-या

Photo of Red pumpkin sweet by Suvarna Mali-Kore at BetterButter
932
6
0.0(0)
0

लाल भोपळ्याच्या घा-या

Apr-12-2018
Suvarna Mali-Kore
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याच्या घा-या कृती बद्दल

छान होतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो लाल भोपळा
  2. साधारण पाव किलो गूळ
  3. छोटी वाटी बेसन
  4. बसेल तेव्हढी कणीक
  5. तळण्यासाठी तेल
  6. चवीसाठी मीठ

सूचना

  1. किसलेला भोपळा आणि गुळ , चमचाभर मीठ एकत्र एका भांड्यात घेऊन शिजवून घेतला
  2. थंड झाल्यावर त्यात बेसन आणि कणीक घालून मळून घेतले
  3. थोडा मोठा गोळा करून पोळपाटावर जाडसर लाटून घेतला
  4. छोट्या वाटीने पु-या पाडुन तळून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर