मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याची भजी

Photo of Gourd fry by Arya Paradkar at BetterButter
475
5
0.0(0)
0

दुधी भोपळ्याची भजी

Apr-12-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याची भजी कृती बद्दल

चटपटीत व खमंग

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. लहान कोवळा दुधी भोपळा
  2. १ -१/२ वाटी बेसन पीठ
  3. तिखट १ चमचा
  4. कांदा लसूण मसाला १ चमचा
  5. धणे जिरे पावडर १ चमचा
  6. ओवा १ चमचा
  7. जिरे १ चमचा
  8. पाव चमचा हळद, व हिंग
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. १) बेसन पिठात वरील सर्व साहित्य घालून पाणी घालून पिठ सरबरीत भिजविणे
  2. २)दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या पातळ चकत्या करुन त्या भिजवलेल्या पिठात बुडवून तळणे
  3. दुधी भोपळ्याच्या सालच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर