मुख्यपृष्ठ / पाककृती / फरसबी ची भाजी

Photo of French beans  ki sabji by Maya Joshi at BetterButter
1447
5
0.0(0)
0

फरसबी ची भाजी

Apr-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फरसबी ची भाजी कृती बद्दल

साधी ,'सोपी व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २५० ग्रा. फरसबी चिरुन
  2. २ बटाटे चिरुन
  3. १ टे. स्पू. खवणलेला नारळ
  4. तेल,'तिखट, मिठ
  5. १ चमचा. मँगी मँजिक मसाला.

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. फरसबी, हळद,!तिखट, मिठ १ चमचा साखार घाला.
  3. बटाटे , पाणी घाला.
  4. शिजवा
  5. नारळ, मँजिक मसाला घाला.
  6. वाफ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर