मुख्यपृष्ठ / पाककृती / भरवा शिमला मिरची

Photo of stuffed shimla by Priyanka Gend at BetterButter
451
3
0.0(0)
0

भरवा शिमला मिरची

Apr-13-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरवा शिमला मिरची कृती बद्दल

शिमला मिरची खूप छान होते मसाला भरून

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 शिमला
  2. तेल
  3. मीठ
  4. खडा मसाला
  5. शेंगदाणे चा कुठ
  6. खोबर
  7. आलं लसूण पेस्ट

सूचना

  1. आलं लसूण पेस्ट करा त्यात खोबर भाजून टकऊन व खडा मसाला भाजून घाला व वाटून घ्या
  2. हे मिश्रण एक भांडयत काढा त्यात कुठ घाला तेल घालून पेस्ट करा ही पेस्ट शिमला मिरची मध्ये भर
  3. मिरची तेलावर परतून घ्या मीठ टाकून झाकून ठेवा या
  4. 5 मिन ने सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर