Photo of aloo tikki by Priyanka Gend at BetterButter
890
6
0.0(1)
0

aloo tikki

Apr-13-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

aloo tikki कृती बद्दल

चटपटीत टिक्की

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा
  2. वाटणे
  3. मीठ
  4. आमचूर पावडर
  5. तेल
  6. आलं लसूण पेस्ट
  7. मिरची पेस्ट
  8. जीरा
  9. रवा

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. मस्त मलून घ्या
  3. त्यात आमचूर पावडर मीठ जिरे घाला
  4. आलं लसूण पेस्ट मुरची पेस्ट घाला
  5. आता गोल गोल करा व थोडा राव लावा वरतून आता हे पॅन मध्ये तेल घालून भाजून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-13-2018
Poonam Nikam   Apr-13-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर