Photo of Drumstick pakoda curry by deepali oak at BetterButter
820
9
0.0(6)
0

Drumstick pakoda curry

Apr-13-2018
deepali oak
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Drumstick pakoda curry कृती बद्दल

शेवगाच्या शेंगे ची भजी तयार करून त्याची भजी रश्यात सोडल्यावर लागणारी चव अप्रतिमच...चला तर शिकु ड्रमस्टीक पकोडा करी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवग्याच्या शेंगा ४-५
  2. भोपळ्याचे लहान तुकडे
  3. कांदा खोबरे ह्याचे काळे वाटण १मोठा चमचा
  4. सुके खोबरे १लहान तुकडा
  5. कांदा व टोमॅटो प्रत्येकि १/१
  6. आले व २/३लसुण पाकळी
  7. १ चमचा मगज व कढीपत्ता
  8. बेसन १-२ वाटी
  9. तिखट मीठ हिंग व हळद सब्जी मसाला
  10. मिरची १-२ व कोथिंबीर १ वाटी चीरून
  11. तेल व पाणी

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगेचे तुकडे करून मीठ घालून ऊकडुन घ्या.
  2. व एका बाऊल मध्ये बेसन तिखट व मीठ हळद हिंग घालून सरसरीत भिजवून घ्या
  3. पीठात १-१ शेंग बुडवून भजी तळून घ्या.
  4. आता भोपळा नुसताच तेलात लालसर फ्राय करून घ्या
  5. मीक्सरला खोबरे,आले,मीरची,लसुण,कांदा,टोमेटो मगज वाटुन पेस्ट करा
  6. कढईत तेल घालून त्यात जीरे मोहरी हिंग हळद व कढीपत्ता घाला
  7. आता दोन्ही वाटणे घालून आधी तळलेला भोपळा घाला
  8. तिखट व सब्जी मसाला घालून परता.
  9. आता हवी तेवढी ग्रेव्ही साठी पाणी व मीठ घालून ऊकळा.
  10. आता तळलेले पकोडे सोडा.
  11. एक दोन ऊकळी आली कि वरून कोथिंबीर घाला.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Apr-14-2018
Triveni Patil   Apr-14-2018

Innovative

Mayuri Phase
Apr-14-2018
Mayuri Phase   Apr-14-2018

Must

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर