Photo of Flower potatoes rasaa by Anita Bhawari at BetterButter
683
6
0.0(0)
0

Flower potatoes rasaa

Apr-13-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Flower potatoes rasaa कृती बद्दल

पोळी भाताबरोबर खाली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो फ्लॉवर
  2. 3 मध्यम आकाराचे बटाटे
  3. टोमॅटो
  4. कांदा खोबरे आले लसुण कोथिंबीर भाजुन बारीक वाटून घेतलेली मसाला
  5. तेल
  6. कढीपत्ता
  7. पाणी
  8. मीठ चवीनुसार
  9. लाल तिखट हळद गरम मसाला किचन किंग मसाला

सूचना

  1. फ्लॉवर बारीक तुकडे करून घेऊन 5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावेत
  2. कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता वाटलेला मसाला व कोरडे मसाले घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेणे त्यात उकडून घेतलेल फ्लॉवर व बटाटे बटाटेचे काप करुन टाकले आता पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर