मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा व वांगी भाजी

Photo of Potato baingan sabji by Maya Joshi at BetterButter
699
7
0.0(0)
0

बटाटा व वांगी भाजी

Apr-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा व वांगी भाजी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ वांगी वर+ चि खूण करुन चिरलेली
  2. २ बटाटे चिरुन
  3. १ टमाटर चिरुन
  4. २ कांदे व४-५लसूणकळ्या वाटून
  5. तेल, हळद, तिखट, मिठ
  6. गुळ, गोडा मसाला.
  7. १ टे.स्पू. दाणेकूट
  8. १ चमचा तिळकुट

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. कांदा पेस्ट घालून परता
  3. वांगी बटाटे हळद, तिखाट, मिठ घाला.
  4. पाणी घालून शिजू द्या
  5. शेवटी टमाटर , दाणे व तिळकूट, गुळ घाला
  6. मसाला घाला
  7. उकळू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर