मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स वेज पराठा

Photo of mix vej paratha by Priyanka Gend at BetterButter
181
5
0(0)
0

मिक्स वेज पराठा

Apr-13-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स वेज पराठा कृती बद्दल

खूप भाज्या एकत्र करून हा पराठा बनवला आहे खूप पौष्टिक पण आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. लाल भोपळा
  2. दुधी भोपळा
  3. दोडका
  4. शिमला
  5. गव्हाचं पीठ
  6. बटाटा
  7. तेल
  8. मीठ
  9. चटणी
  10. तूप

सूचना

  1. सगळ्या भाज्या खिसून घ्या
  2. आता पीठ घ्या
  3. त्यात या भाज्या मीठ चटणी तूप घाला व मळून घ्या
  4. आता पराठा लाटून तूप घालून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर