मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज टिक्की

Photo of mix veg tikki by Priyanka Gend at BetterButter
505
5
0.0(0)
0

मिक्स व्हेज टिक्की

Apr-13-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज टिक्की कृती बद्दल

खूप भाज्या एकत्र करून टिक्की बनवली

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा
  2. शिमला
  3. लाल भोपळा
  4. तेल
  5. रवा
  6. मीठ
  7. चटणी

सूचना

  1. बटाटा उकडून घाय
  2. त्यात भोपळा दोडका खिसून घ्या
  3. त्यात मीठ चटणी घाला
  4. आता टिक्की बनवून घ्या व पॅन वर भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर