मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याची बर्फी

Photo of barfi by Priyanka Gend at BetterButter
937
8
0.0(0)
0

दुधी भोपळ्याची बर्फी

Apr-13-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याची बर्फी कृती बद्दल

नवीन पदार्थ ट्राय केला

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दुधी भोपळा
  2. साखर
  3. हिरवा फूड कलर
  4. तूप
  5. काजू बदाम

सूचना

  1. भोपळा खिसून घ्या
  2. पॅन मध्ये तूप घाला भोपळा घाला शिजूम घ्या वरून साखर व काजु बदाम घाला
  3. पाणी अटेपर्यंत शिजवा व हिरवा फूड कलर घातला
  4. एक भांडयत काढून भांडे फ्रीज मफहे ठेवा
  5. 10 मिन ने मस्त वड्या पाडून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर