मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला वेजिटेबल सँडविच

Photo of Masala vegetables sandwich by Anita Bhawari at BetterButter
583
6
0.0(0)
0

मसाला वेजिटेबल सँडविच

Apr-13-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला वेजिटेबल सँडविच कृती बद्दल

सँडविच मध्ये कच्चे वेजिटेबल वापरले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 बटाटे उकडून घेतलेल
  2. शिमला मिरची
  3. काकडी
  4. कांदा
  5. टोमॅटो
  6. बटर
  7. चिझ
  8. ब्रेड
  9. चाट मसाला

सूचना

  1. बटाटा उकडून साल काढून टाकुन कुस्करून घेऊन कांदा शिमला मिरची कढईत तेल गरम करून मोहरी जिरे घालून तडतडली की भाजी परतवून घ्या
  2. 4 ब्रेड स्लाइस घेऊन बटर लावून घेऊ
  3. 1 स्लाइस ला बटर व चटणी लावून काकडी बटाट्याचे काप ठेवून चिझ किसुन घाला 2 स्लाइस ठेवून बटर लावून बटाट्याची भाजी व कादयांचे काप ठेवा 3 स्लाइस ठेवून शिमला मिरची व टोमॅटोच काप ठेवून चाट मसाला भुरभुराव 4 स्लाइस ला बटर चटणी लावून वरतुन ठेवावेत
  4. पॅनमध्ये बटर टाकून 2 बाजुनी भाजून घ्यावेत.
  5. चटणी किंवा साॅस सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर