मुख्यपृष्ठ / पाककृती / पंपकीन हनी केक

Photo of pumpkin honey cake by Priyanka Gend at BetterButter
219
5
0.0(0)
0

पंपकीन हनी केक

Apr-14-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंपकीन हनी केक कृती बद्दल

केक कोणाला नाही अवढत

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा 2 वाट्या
  2. 1 अंडा
  3. मैदा 1 वाटी
  4. बेकिंग पावडर 2 tbs
  5. कोको पावडर 1 वाटी
  6. पीठी साखर 2 वाट्या
  7. बटर
  8. दूध
  9. काजू
  10. मध

सूचना

  1. लाल भोपळा नीट शिजऊन घ्या व पेस्ट करून घ्या
  2. एक भांडयत मौदा घ्या त्यात कोको पावडर घाला व मिक्स करा
  3. आता त्यात अंड फोडून घाला पारत मिक्स करा
  4. आता त्यात दूध घाला व भोपळ्याचा पेस्ट घाला
  5. आता पीठी साखर घाला
  6. बेकिंग पावडर घाला व मिक्स करा
  7. त्यात वरून मध घाला व थोडे काजू मांडा
  8. आता हे मिश्रण भांडयत ठेवून ते भांडे कुकर मध्ये ठेवा व 30 मिन. झाकून ठेवा गॅस मध्यम ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर