Photo of dal dodka by Priyanka Gend at BetterButter
1608
4
0.0(0)
0

डाळ दोडका

Apr-14-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ दोडका कृती बद्दल

ही भाजी खूप छान लागते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोडका 2
  2. चना डाळ 1 वाटी
  3. मीठ
  4. तेल
  5. तिखट
  6. जिरे
  7. आलं लासुन पेस्ट

सूचना

  1. कढईत तेल घाला
  2. त्यात जिरे घाला आलं लसूण पीट घाला
  3. व त्यात डोडक घाला व नीट भाजून घ्या
  4. त्यात आता चना डाळ घाला
  5. चना डाळ 10 मिन। भिजत ठेव आधी
  6. आता त्यात मीठ चटणी घाला
  7. व झाकून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर