मुख्यपृष्ठ / पाककृती / bottle garud & potato stuff karanji

Photo of bottle garud & potato stuff karanji by deepali oak at BetterButter
4
8
0.0(2)
0

bottle garud & potato stuff karanji

Apr-14-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

bottle garud & potato stuff karanji कृती बद्दल

करंजीचा एक वेगळा प्रकार...

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. दुधी साल काढून किसुन १वाटी.
 2. बटाटे २ साल काढून किसुन.
 3. साखर एक ते दिड वाटी
 4. वेलची पावडर १ चमचा
 5. मील्कमेड किंवा मिल्क पावडर किंवा खवा २/३ चमचे
 6. तुप १ मोठी वाटी.
 7. ड्रायफ्रूट
 8. रवा अर्धी वाटी
 9. मैदा किंवा गव्हाचे पीठ १ वाटी
 10. २ लहान चमचे तेल
 11. पाणी व मीठ

सूचना

 1. मैदा व रवा त्यात मीठ व तेलाचे मोहन घालून कणिक भिजवा.व झाकून ठेवा
 2. कढईत दुधी व बटाटा कीस धुवून घटट पिळून एक चमचा तुपावर परतून घ्या.
 3. मिश्रण घटट होऊ दया.
 4. किसा मध्ये साखर व वेलची पावडर घालून परता
 5. आता ह्यात २-३ चमचे मील्कमेट किंवा मिल्क पावडर अथवा खवा घाला
 6. ड्रायफ्रूट घाला व मिश्रण बाऊल मध्ये काढा जरा गार होऊ दया.
 7. मळलेल्या कणकेची पुरी लाटून करंजी तयार करा
 8. तुपावर करंजी तळून घ्या.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-18-2018
Poonam Nikam   Apr-18-2018

wow

Triveni Patil
Apr-14-2018
Triveni Patil   Apr-14-2018

भारिच झालेली दिसते।..

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर