Photo of capsicum golden desert by samina shaikh at BetterButter
628
9
0.0(3)
0

capsicum golden desert

Apr-14-2018
samina shaikh
8 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सिमरिंग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 ढबु मिरची (मिक्सरमध्ये पेस्ट करुन)
  2. 1वाटी साखर
  3. 1वाटी खवा
  4. वेल्ची पुड
  5. अर्धा कप क्रीम
  6. ड्रायफ्रुट
  7. सजावटी साठी कॅरॅमल
  8. अर्धी वाटी पाण्यात विरघळलेले चायना ग्रास

सूचना

  1. कढईत शिमला मिर्च पेस्ट घाला व 5मिनट छान परता
  2. त्यात क्रीम व खवा घाला
  3. साखर, वेल्ची पुड घाला व शिजु द्या
  4. आता विरघळलेले चायना ग्रास घाला
  5. ड्राय फ्रुट घाला
  6. व फ्रीज मधे मिश्रण थंड होऊ द्या
  7. कॅरॅमल ने सजावट करुन थंड सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-14-2018
tejswini dhopte   Apr-14-2018

Very nice very new

deepali oak
Apr-14-2018
deepali oak   Apr-14-2018

बंपर...तोड डाला

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर