मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधीची कोशिंबीर

Photo of Dudhi cha raita by Maya Ghuse at BetterButter
830
6
0.0(0)
0

दूधीची कोशिंबीर

Apr-14-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधीची कोशिंबीर कृती बद्दल

दूधीची कोशिंबीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूधी भोपळा अर्धी वाटी चिरून
  2. दही 1 वाटी
  3. साखर 1 चमचा
  4. हिरवी मिरची 2-3 चिरून
  5. हिंग चिमूटभर
  6. मीठ चवीनुसार
  7. जिरं पाव चमचा
  8. मोहरी पाव चमचा
  9. कढीपत्ता
  10. कोथिंबीर

सूचना

  1. दूधी भोपळा साल काढून चिरून घेतले
  2. पातेल्यात पाणी घेवून अर्धकच्चे शिजवले व स्मैश केले (खूप गलगले शिजवू नये)
  3. थंड झाल्यावर वाट्यात दही, साखर, मीठ टाकून मिसळून घेतलं
  4. कढण्यात तेल तापवून जिरं-मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरचीचे तूकडे टाकले
  5. वरील मिश्रणात ही फोडणी टाकली, मिसळवून वरून कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर