मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधीचे लाडू

Photo of Bottle gourd laddu by Manasvi Pawar at BetterButter
992
7
0.0(0)
0

दूधीचे लाडू

Apr-14-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधीचे लाडू कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • डेजर्ट
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा लिटर दूध
  2. दोन वाट्या किसलेला दुधी
  3. अर्धी वाटी साखर
  4. एक चमचा वेलची पूड
  5. थोडासा फूड कलर
  6. पाव वाटी डेसिकेटेड कोकनट

सूचना

  1. सर्वप्रथम दूधी किसून स्वच्छ धुवून त्यामधील बिया काढून टाकाव्यात
  2. आता दूध गरम करत ठेवावे
  3. दूधाचा उकळी आली की त्यात किसलेला दुधी घालावा आणि एकसारखे ढवळावे
  4. साखर आणि वेलची पूड घालावी
  5. फूड कलर घालून दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालावे
  6. मिश्रण घट्ट झाले की गैस बंद करावा
  7. थंड झाल्यावर लाडू वळावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर