मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी -बटाटाचे क्रिस्पी वडे

Photo of Dhudhi- batata vade by Maya Ghuse at BetterButter
472
7
0.0(0)
0

दूधी -बटाटाचे क्रिस्पी वडे

Apr-14-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी -बटाटाचे क्रिस्पी वडे कृती बद्दल

दूधी -बटाटाचे क्रिस्पी वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूधी भोपळा किसून अर्धी वाटी
  2. बटाटा किस अर्धी वाटी
  3. तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  4. बेसन पाव वाटी
  5. रवा अर्धी वाटी
  6. तिखट पाव चमचा
  7. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  8. हळदं पाव चमचा
  9. धना पावडर पाव चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल 4 वाट्या तळणासाठी
  12. शेवया अर्धी वाटी - बारीक करून

सूचना

  1. बटाटा, दूधीचा किस, बेसन,रवा, तांदळाचे पीठ, मीठ, हळदं ,धना पावडर, तिखट, हिरवी मिरचीचे पेस्ट एकत्र करून भिजवून ठेवले
  2. त्याचे वडे बनवून ते शेवईच्या चूर्यावर फिरवून घेतले
  3. कढईत तेल तापवून तळून घेतले
  4. सर्व्ह केले हिरव्या चटणी बरोबर
  5. हिरवी मिरचीचे तूकडे, कोथिंबीर, मीठ, जिरं,लिंबाचा रस साखर घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेतली चटणी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर