मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा व दुधी भोपळा केक

Photo of pumkine cake by Priyanka Gend at BetterButter
832
5
0.0(0)
0

लाल भोपळा व दुधी भोपळा केक

Apr-14-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा व दुधी भोपळा केक कृती बद्दल

नवीन प्रकारचं केक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा गाबा 2 वाट्या
  2. दुधी भोपळा गाभा 1 वाटी
  3. साखर 2 वाट्या
  4. मैदा अर्धी वाटी
  5. तांदळाचे पीठ 3 tbs
  6. खायचा सोडा 1tbs
  7. बटर 1 वाटी
  8. काजू
  9. मनुके
  10. दूध

सूचना

  1. लाल भोपळा शिजून घ्या
  2. दुधी भोपळा शिजवून घ्या
  3. एक भांडयत मैदा व तांदळाचे पीठ घ्या
  4. त्यात आता भोपळ्याचा गाभा घाला
  5. दूध घालून पातळ मिश्रण करून घ्या
  6. साखर घाला
  7. आता त्यात काजू घाला व 1 tbs सोडा घाला
  8. व शिजऊन घ्या
  9. व केक पीस सारख कट करा
  10. वरतून 1 मनुका लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर