मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे कटलेट्स

Photo of Potato cutlet's by Teesha Vanikar at BetterButter
244
4
0.0(0)
0

बटाट्याचे कटलेट्स

Apr-14-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे कटलेट्स कृती बद्दल

नाश्त्यासाठी रोजच प्रश्न पडतो तेव्हा पर्याय म्हणुन हे कटलेट्स

रेसपी टैग

  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ३ बटाटे ऊकडलेले
  2. १ १/२ वाटी
  3. आलं लसुन,हिरवी मिरची पेस्ट
  4. जीरे
  5. हळद १/२
  6. पाव चमचा बेकिंग सोडा
  7. तेल
  8. कोथिंम्बीर २ चमचे

सूचना

  1. उकडलेला बटाटे स्मँश करुन घेतले
  2. कढईत २ पळी तेल घेवुन जीरे घालुन त्यात आलं,लसुन,मिरची पेस्ट घातली
  3. चांगले परतुन त्यात स्मँश बटाटे घालुन हळद ,मिठ व गरम मसाला घातला व पिवळी भाजी बनवुन घेतली
  4. भाजी थंड झाल्यावर ब्रेडवर पसरवुन त्यावर पुन्हा १ ब्रेड कव्हर केला
  5. तयार कटलेट त्रिकोणी कापुन साईडला ठेवले
  6. बेसनचे बँटर मिठ व सोडा घालुन तयार केले
  7. बँटरमध्ये तयार कटलेट दोन्ही बाजुने बुडवून तेलात डिप फ्राय केले
  8. कटलेट दोन्ही बाजुने चांगले तळुन घेतले
  9. रेडी कटलेट सॉस,हिरवी चटनी व मेयोनीज सोबत सर्व्ह केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर