मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याची चपाती

Photo of pumkin chpati by Priyanka Gend at BetterButter
576
5
0.0(0)
0

भोपळ्याची चपाती

Apr-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याची चपाती कृती बद्दल

गोड चपाती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळ्याचा गाबा 2 वाट्या
  2. गव्हाचं पीठ
  3. साखर 1 वाटी
  4. वेलची पुढं 1tbs
  5. तेल

सूचना

  1. भोपळ्याचा गाभा काढा
  2. शिजवून घ्या त्यात साखर घाला व वेलची पुढ घाला व मस्त शिजवून घ्या
  3. आता गव्हाचं पीठ घ्या त्यात ते शिजवलेलं मिश्रण घाला थोडं तेल घाला व पीठ मळून घ्या
  4. आता मस्त चपाती लाटून घ्या व तेल लावून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर