Photo of aloo paratha by Priyanka Gend at BetterButter
555
5
0.0(0)
0

आलू पराठा

Apr-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पराठा कृती बद्दल

पराठे नाश्ता स्पेसिल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटे 3
  2. हळद
  3. जेरी
  4. आलं लसूण पेस्ट
  5. कोथिंबीर
  6. हिरवी मिरची
  7. मीठ
  8. गव्हाचं पीठ
  9. तूप

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. कढई मफहे तेल घाला त्यात जिरे मोहरी आलं लासुम पीट घाला
  3. बटाटा कुस्करून टका व वरून मीठ घाला
  4. पीठ मळून घ्या
  5. आता कणकेचा गोळा घ्या त्यात बतताचे सारण भर व लाटून घ्या
  6. तूप लावून भाजा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर