मुख्यपृष्ठ / पाककृती / Pumpkin and mango smoothie

Photo of Pumpkin and mango smoothie by deepali oak at BetterButter
295
11
5(4)
0

Pumpkin and mango smoothie

Apr-15-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pumpkin and mango smoothie कृती बद्दल

ऊन्हाळ्यात सतत गार काहीतरी प्यावे असे वाटत असते, बाहेरील कोल्ड्रींक पीण्या पेक्षा घरच्याघरी बनवता येणारा सोप्पा आणि हटके प्रकार...

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. भोपळ्याचे तुकडे १ वाटी
 2. १ते २ पीकलेले आंबे.
 3. अर्धा ईंच आले .
 4. एक चमचा मध.
 5. ४ /५लहान चमचे साखर
 6. वेलची पावडर १चमचा.
 7. दही अर्धी वाटी
 8. साय असलेले दुध अर्धीवाटी.
 9. बर्फाचे खडे
 10. भोपळ्याचे किंवा आंब्याचे तुकडे.

सूचना

 1. भोपळ्याचे तुकडे वाफवून गार करून घ्या.
 2. आंब्याचे साल व बाठ काढून तुकडे करा.
 3. मीक्सरला आले,साखर,मध,दही,घाला.
 4. आता आंबा व भोपळा घालून मिक्सर फीरवा.
 5. आता दुध व वेलची पावडर आणि बर्फाचे खडे घालून पुन्हा मिक्सर फिरवा.
 6. आता ग्लासात भोपळा व आंब्याचे तुकडे व बर्फाचे खडे घालून स्मुदी ओता.वरून पुन्हा आंब्याचे तुकडे घालून सर्व्ह करा...

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Makarand Oak
Apr-15-2018
Makarand Oak   Apr-15-2018

Chill & Cool

Mayuri Phase
Apr-15-2018
Mayuri Phase   Apr-15-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर