मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा भजी

Photo of pumkin pakoda by Priyanka Gend at BetterButter
876
5
0.0(0)
0

लाल भोपळा भजी

Apr-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा भजी कृती बद्दल

कुरकुरीत भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा
  2. बेसन पीठ
  3. तांदूळ पीठ
  4. तेल
  5. जिरे
  6. तिखट
  7. मीठ

सूचना

  1. लाल भोपळा मोठा फोडी कापून घ्या
  2. बेसन पीठ घ्या त्यात तांदूळ पीठ घाला
  3. जिरे मीठ तिखत घाला मस्त पेस्ट करून घ्या पाणी टाकून
  4. त्यात भोपळा बुडवऊन तळून घ्या
  5. मस्त सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर