मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू बाकरवडी

Photo of Aalu bakarwadi by Maya Ghuse at BetterButter
715
6
0.0(0)
0

आलू बाकरवडी

Apr-16-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू बाकरवडी कृती बद्दल

आलू बाकरवडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे 3 उकडून कूस्करलेले
  2. हिरवी मिरचीे 3-4 बारीक वाटून
  3. कोथिंबीर
  4. धना पावडर पाव चमचा
  5. जिरं पाव चमचा
  6. लिंबाचा रस 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. मैदा दिड वाटी
  9. तेल तळणासाठी 3-4 वाट्या

सूचना

  1. पातेल्यात उकडलेले बटाटे कूस्करून घातले,तिखट,मीठ ,धना पावडर ,जिरा पावडर, कोथिंबीर व आमचूर पावडर टाकली
  2. चांगले मिसळून घेतलं
  3. मैदा घेवून त्यात ओवा चिमूटभर मिठ घालून तेल मिसळवून पाण्याने भिजवून 10-15 मी. ठेवले
  4. मैद्याची पोळी लाटून त्यावर हे सारण भरून रोल बनवला
  5. सारण भरून
  6. रोल बनवला
  7. वड्या कापून घेतल्या
  8. प्रेस करून, तेलात तळून घेतल्या
  9. सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर