मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज बिर्यानी

Photo of Veg biryani by Maya Joshi at BetterButter
667
6
0.0(0)
0

व्हेज बिर्यानी

Apr-16-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज बिर्यानी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप बासमतीचा भात
  2. १ कप वाटाणा, सि. मीरच्या, बटाटा टमाटरच्या फोडी
  3. तेल, हळद, तिखट मिठ बिर्यानी मसाला
  4. १ कांदा चिरुन
  5. १ चमचा आले लसूण पेस्ट

सूचना

  1. तेल राई फोडणी करा.
  2. कांदा, आले लसूण पेस्ट घाला. परता
  3. भाज्या घाला.
  4. हळद, तिखट, मिठ बिर्यानी मसाला घाला
  5. शिजवा.
  6. भात मिक्स करा.
  7. किंवा भात व भाज्या चे ३ थर लावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर