मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची भाजी

Photo of Potato bhaji by Suvarna Mali-Kore at BetterButter
1327
5
0.0(0)
0

बटाट्याची भाजी

Apr-16-2018
Suvarna Mali-Kore
15 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची भाजी कृती बद्दल

उडदाची डाळीमुळे चव छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ऊकडलेल्या चार बटाट्याच्या फोडी
  2. दोन कांदे लांब चिरलेले
  3. एक चमचा उडदाची डाळ
  4. आल लसुण मिरची पेस्ट एक चमचा
  5. फोडणी साठी तेल एक डाव
  6. जिरे मोहरी हळद एक चमचा
  7. चवीसाठी साखर मीठ

सूचना

  1. कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला
  2. मोहरी तडतडली की जिरे घाला
  3. कांदा घालून परता
  4. त्यात आले लसूण मिरची पेस्ट घाला
  5. उडदाची डाळ घालून परतून घ्या
  6. कांदा छान भाजला की त्यात हळद घाला
  7. चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून मिक्स करून घ्या
  8. त्यात बटाट्याच्या फोडी घालून परतून घ्या
  9. झाकण ठेवून दोन वाफा काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर