मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजी पापड कोफता ग्रेव्ही

Photo of Vej papad kofta gravy. by Anita Bhawari at BetterButter
1025
7
0.0(0)
0

व्हेजी पापड कोफता ग्रेव्ही

Apr-16-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजी पापड कोफता ग्रेव्ही कृती बद्दल

फार चविष्ट लागतोच आणि थीमनुसार भाज्या वापरून पटकन करता येईल असा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5/6 पापड
  2. कोबी +फ्लोअर +शिमला मिरची +शिजवून घेतलेला बटाटा हे सर्व पदार्थ बारीक किसून घेतलेल
  3. कांदा खोबरे आले लसुण टोमॅटो बारीक पेस्ट
  4. सुहाना मिक्स भाजी ग्रेव्ही मसाला 4 चमचाभर
  5. मीठ चवीनुसार
  6. हळद लाल तिखट गरम मसाला किचन किंग मसाला चाटमसाला
  7. साखर चिमूटभर
  8. अमुल बटर
  9. तळण्यासाठी तेल
  10. तेजपता
  11. आल लसुण पेस्ट
  12. कांदा बारीक चिरून घेतलेला
  13. पनीर

सूचना

  1. सर्व भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक किसून घेतलेल
  2. कढईत तेल व बटर गरम करून त्यात कांदा आल लसुण पेस्ट टाकून कांदा लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या किसलेले भाज्या त्यात घालून मीठ गरम मसाला लाल तिखट चाटमसाला घालून मिश्रण चांगल हलवून घ्या 4 मिनिट शिजवून घ्यावेत
  3. मिश्रण थंड करून घ्यावेत
  4. पापडाला पाणी लावून पापड मऊ करून घेऊन मिश्रण मधोमध भरून रोल करून घेणे
  5. असा रोल करणे
  6. वाटीत 2 छोटाचमचाभर कोन्रफलोअर व पाणी घालून मिश्रण घट्टसर तयार करून घेऊन रोल डीप कराव
  7. कढईत तेल गरम करून त्यात रोल टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
  8. 2 कढईत तेल गरम करून कांदा खोबर टोमॅटो टाका सर्व कोरडे मसाले घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेऊन पाणी व साखर मीठ घालून 1 ग्लास भर पाणी घालून ऊकळत ठेवाव 5 मिनिट नंतर ग्रेव्ही तयार
  9. जेवणाच्या वेळी प्लेट्स मधे रोल ठेवून वरतुन ग्रेव्ही घालून कोथिंबीर व कांदा घालून गरमागरम सर्व करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर