मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची उपवासाची भाजी

Photo of Potato fast vegi by Manasvi Pawar at BetterButter
606
6
0.0(0)
0

बटाट्याची उपवासाची भाजी

Apr-16-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची उपवासाची भाजी कृती बद्दल

ही भाजी आपण तोंडी लावण म्हणून ही खाऊ शकतो

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मोठे बटाटे पातळ चिरलेले
  2. एक चमचा जिरे
  3. दोन मोठे चमचे तेल
  4. २-३ हिरव्या मिरच्या चिरून
  5. पाव वाटी दाण्याचा कूट

सूचना

  1. पातेल्यात तेल गरम झाले की त्यात जीरे आणि मिरची घालून हलवावे
  2. मग दाण्यांचा कूट तेलामध्ये व्यवस्थित परतावा
  3. आता बटाट्याच्या चकत्या घालाव्यात
  4. एक दोन वाफ आली की झाली उपवासाची भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर