मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीच्या शेंगांची भाजी

Photo of Chavlishenga bhaji by Maya Ghuse at BetterButter
0
8
0(0)
0

चवळीच्या शेंगांची भाजी

Apr-16-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीच्या शेंगांची भाजी कृती बद्दल

चवळीच्या शेंगांची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चवळीच्या शेंगा सोलून 1 वाटी
  2. हिरवी मिरची पेस्ट 2चमचे
  3. लसूण ठेचून 3-4 पाकळ्या
  4. हळदं पाव चमचा
  5. धना पावडर पाव चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 2चमचे
  8. कोथिंबीर

सूचना

  1. चवळीच्या शेंगा तोडून घेतल्या
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरचीचे तूकडे ,ठेचलेला लसूण घातला
  3. हळदं, धना पावडर, चवळीच्या शेंगा मीठ टाकून मिसळून घेतलं व 1 वाफ येऊ दिली
  4. थोडं पाणी टाकून झाकण घालून शिजवले
  5. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर