मुख्यपृष्ठ / पाककृती / मुबंई वडा पाव

Photo of Mumbai vada paav by Teesha Vanikar at BetterButter
740
6
0.0(0)
0

मुबंई वडा पाव

Apr-16-2018
Teesha Vanikar
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुबंई वडा पाव कृती बद्दल

मुबंईचा वडा पाव सर्वाचां फेवरेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ३ ऊकडलेले बटाटे
  2. १ वाटी बेसन
  3. आलं लसुन मिरची पेस्ट २ चमचे
  4. कढीपत्त्याची पाने ५/६
  5. १/२ हळद
  6. जीरे राई १ चमचा
  7. तेल तळायला
  8. २ चुकटीभर सोडा
  9. कोथिंम्बीर
  10. पाव

सूचना

  1. बटाटे हाताने चुरुन घ्या
  2. कढईत १ पळी तेल टाकात्यात जीरे राई व कढीपत्त्याची पाने घाला,तडतडल्यावर त्यात आल लसुन मिरची पेस्ट घातली
  3. हळद टाकुन मीठ व चुरलेले बटाटे व कोथिंम्बीर घालुन सारण तयार करुन घेतले
  4. सारन थंड होण्यास बाजुला ठेवले,थंड झाल्यावर बॉल्स बनवुन घेतले
  5. बेसन,सोडा मीठ टाकुन पातळसर बँटर बनवुन घेतले
  6. कढईत तेल तापल्यावर ,बँटरमध्ये तयार बॉल डिप करुन तेलात सोडा
  7. चांगले दोन्ही बाजुने तळुन घ्या
  8. पावात वडा घालुन तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर