मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगाचे वरण

Photo of Drumstick dal by Maya Joshi at BetterButter
449
5
0.0(0)
0

शेंगाचे वरण

Apr-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगाचे वरण कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तूरडाळ
  2. २ कांदे चिरुन
  3. २ वांगी चिरुन
  4. ५-६ शेवग्याच्या शेंगा चिरुन
  5. अर्धी कैरी चिरुन

सूचना

  1. सगळे साहीत्य एकत्र करुन कुकरमध्ये ठेवा.
  2. ४-५ शिट्या द्या
  3. नंतर हळद, तिखट, मिठ, साखर घालून उकळत ठेवा.
  4. वरुन तेल, मोहरी हिंगाची फोडणी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर