मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचा मालपूवा

Photo of pumkine malpuva by Priyanka Gend at BetterButter
529
6
0.0(0)
0

लाल भोपळ्याचा मालपूवा

Apr-17-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचा मालपूवा कृती बद्दल

मस्त गोड पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा गाभा 2 वाट्या
  2. वेलची पूड
  3. काजू
  4. साखर
  5. खवा
  6. तेल
  7. पाणी

सूचना

  1. भोपळा शिजवून घ्या
  2. मिक्सरला मस्त पेस्ट करून घ्या
  3. त्यात खवा टका
  4. वेलकजी पूड घाला व मस्त मिक्स करा
  5. आता टोपत साखर घाला त्यात पाणी घाला व पाक करून घ्या पाक 1 तारी हवा
  6. आता ते मिश्रण घ्या
  7. पॅन मध्ये तेल घाला तापू द्या
  8. आता ते मिश्रण चमच्याने तेलात सोडा व गोल पसरवा
  9. मस्त पुरी सारखे तळुन घ्या
  10. तळुन जाळे का पाकात टका व काढून बाजूला ठेवा
  11. वरतुन काजू घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर