मुख्यपृष्ठ / पाककृती / Ivy Guard Rice Maharashtrian Recipe

Photo of Ivy Guard Rice Maharashtrian Recipe by Renu Chandratre at BetterButter
664
7
0.0(1)
0

Ivy Guard Rice Maharashtrian Recipe

Apr-17-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तान्दूल १ वाटी
  2. उभे चिरून तोन्डली २-३ वाटी
  3. हिर्वे मटार १ वाटी
  4. बारीक चिरलेला कान्दा एक मोठा चमचा
  5. ओलं खोबरं खवलेले १ मोठा चमचा
  6. तेल एक मोठा चमचा
  7. मोहरी अर्धा चमचा
  8. जीरे एक चमचा
  9. आले लसूण पेस्ट एक चमचा
  10. हल्दी पाउडर १/२ चमचा
  11. गोडा मसाला (गरम मसाला) एक चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. हिर्वी मिर्ची चे तुकडे २ चमचे

सूचना

  1. तान्दूल धुवून १०-१५ मिन्ट पाण्यात भिजवून ठेवा । इतर साहित्य , उभा चिरलेला तोन्डली , मटार आणि बारीक चिरलेला कान्दा
  2. कढईत तेल गरम करा आणि जीरे मोहरी टाका । बारीक चिरलेला कान्दा आणि आले लसूण पेस्ट टाका , ज़रा परतून घ्या । हिर्वी मिर्ची आणि भिजलेला तान्दूल टाकून परता
  3. तोन्डली, मटार आणि सर्व मसाले व मीठ घालून ज़रा परतून घ्या
  4. दोन वाटी पाणी टाकून‌ मिक्स करा आणि मन्द आंचे वर शीजू द्या
  5. खोबरं कोथिम्बिर नी सजवा
  6. कोशिम्बिर , रायता, दही किन्वा ताका सोबत‌ सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-17-2018
Nayana Palav   Apr-17-2018

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर