Photo of Ivy gourd bharta by deepali oak at BetterButter
941
9
0.0(5)
0

Ivy gourd bharta

Apr-17-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ivy gourd bharta कृती बद्दल

भरीत म्हटले कि दोनच प्रकार डोळ्या समोर येतात...वांग्याचे किंवा भोपळ्याचे पण तोंडल्याचे भरीत सुध्दा करता येते, पण कसे??चला ना मग पाहुयात रेसीपी...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पावकिलो तोंडली
  2. ५/६ हिरव्या मीरच्या
  3. एक मोठ्ठी वाटी दही
  4. दाण्याचाकुट अर्धी वाटी
  5. साखर व मीठ चवीनुसार

सूचना

  1. तोंडलीचे पुढील व मागील बाजू जरा जरा कापून धुवून घ्या.
  2. एका पातेलीत तोंडली व मीरच्या घालून पाणी न घालता कुकरला वाफवून घ्या
  3. तोंडली मीरची गार झाले छान कुस्कर करून घ्या
  4. त्यात दही मीठ साखर व दाण्याचा कुट घालून मिक्स करा

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mayuri Phase
Apr-17-2018
Mayuri Phase   Apr-17-2018

New and creative dish

Anvita Amit
Apr-17-2018
Anvita Amit   Apr-17-2018

are wha...navin recipe

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर