Photo of Batata Karle by Maya Ghuse at BetterButter
928
7
0.0(1)
0

Batata Karle

Apr-17-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कारलं शिलून -कापून 1 वाटी
  2. बटाटा साल काढून, चिरून पाऊण वाटी
  3. कांदा चिरून 1
  4. तिखट दिड चमचा
  5. धना पावडर पाव चमचा
  6. हळदं पाव चमचा
  7. जिरं चिमूटभर
  8. मोहरी चिमूटभर
  9. मिठ चवीनुसार
  10. तेल 3चमचे

सूचना

  1. कारलं व बटाटा शिलून चिरून घेतले
  2. कारल्याला मीठ लावून 10 मी.ने धूवून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली
  4. तिखट हळदं मीठ टाकून परतले बटाटा टाकून मिसळून घेतलं नंतर कारल्याच्या फोडी टाकून 1वाफ घेतली
  5. थोडसं पाणी टाकून शिजवले
  6. कोथिंबीर घालून सर्व्ह केलं

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-17-2018
Nayana Palav   Apr-17-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर