मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा आप्पे

Photo of Aalu aappe by Maya Ghuse at BetterButter
349
7
0.0(0)
0

बटाटा आप्पे

Apr-17-2018
Maya Ghuse
505 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा आप्पे कृती बद्दल

बटाटा आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ 1 वाटी
  2. हरभरा डाळ अर्धी वाटी
  3. बटाटे 2 साल काढून किसून
  4. तिखट दिड
  5. मीठ चवीनुसार
  6. सोडा पाव चमचा
  7. तेल 1 वाटी
  8. तिळ 2 चमचे

सूचना

  1. तांदूळ व डाळ पाण्यात भिजत घातली 5 तासाने मिक्सरमधून बारीक वाटून घेतली व झाकून ठेवली
  2. 3 तासाने बटाटा किसून त्यात टाकला, मीठ ,तिखट, कोथिंबीर व खायचा सोडा टाकून मिसळून घेतलं
  3. आप्पे पात्राला तापवून तेल लावून घेतले व त्यात हे मिश्रण टाकले वरून तिळ टाकून झाकण लावून शिजवले
  4. 1 बाजू शिजल्यावर पलटवून 2री बाजू शिजवली
  5. चटणी बरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर