Photo of Potato sabji by Maya Joshi at BetterButter
429
7
0.0(1)
0

Potato sabji

Apr-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Potato sabji कृती बद्दल

चविष्ट व डब्यासाठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ बटाटे उकडून चिरुन
  2. तेल, हळद तिखाट, मिठ
  3. कढीपत्ता कोथींबीर चिरुन
  4. १ चमचा लिंबूरस

सूचना

  1. तेल, जिरे फोडणी करा
  2. कढीपत्ता घाला.
  3. बटाटे तिखट मिठ , हळद घाला.
  4. परता
  5. वरुन कोथींबीर घाला.
  6. लिंबूरस घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-18-2018
Poonam Nikam   Apr-18-2018

mast

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर