Photo of Aviyal by Maya Joshi at BetterButter
446
8
0.0(0)
0

अवियल

Apr-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अवियल कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप कोहाळ, दुधी भोपळा.फोडी
  2. १ बटाटा१ केळ चिरुन
  3. मुठभर हि.वाटाणा५-६ तुकडे शेवग्याच्या शेंगा
  4. १/२ कप खवणलेला नारळ, २-३ हि.मिरच्या १ चमचा जिरे
  5. २ टे.स्पू. दही
  6. मिठ व कोथींबीर
  7. फोडणी- तेला, जिरे, मोहरी, खढीपत्ता, उडीदडाळ, लाल मिरच्या

सूचना

  1. सर्व भाज्या उकळून घ्या.
  2. नारळ, जिरे हि. मिरच्या मिक्सर करा.
  3. ऊकळवलेल्या भाजीत घाला.
  4. दही घाला.मिठ घाला.
  5. चांगले उकळू द्या.
  6. फोडणीचे सर्व साहित्य घेवून सणसणीत फोडणी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर