मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला तोंडली

Photo of Masala Tondle by Maya Ghuse at BetterButter
653
6
0.0(0)
0

मसाला तोंडली

Apr-17-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला तोंडली कृती बद्दल

मसाला तोंडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तोंडली कापून 1 वाटी
  2. कांदा चिरून 1
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. शेंगादाणे कूट 2चमचे
  5. तिखट 2चमचे
  6. गरम मसाला 1चमचा
  7. धना पावडर अर्धा चमचा
  8. तेल 3 चमचे
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर

सूचना

  1. तोंडली तूकडे न करता कापून घेतले
  2. कांदा परतून घेतला त्यात शेंगादाणे कूट मिसळून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली, तिखट हळदं, धना पावडर, गरम मसाला टाकून मिसळून घेतलं, वाटण टाकून 1 वाफ घेतली, तेल सूटू लागल्यावर तोंडली कापून टाकली
  4. मीठ व थोडं पाणी टाकून शिजवले
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर