मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट बटाटा वडा

Photo of Easy and fast potato vada by Suvarna Mali-Kore at BetterButter
1
6
0(0)
0

झटपट बटाटा वडा

Apr-17-2018
Suvarna Mali-Kore
2 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट बटाटा वडा कृती बद्दल

एका वेळेला तीन चार तळू शकता

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

 1. कच्चा बटाटा साल काढून किसून एक वाटी
 2. मिरचीचा ठेचा एक चमचा
 3. आल लसुण पेस्ट छोटा चमचा
 4. चवीप्रमाणे मीठ
 5. फोडणी साठी मोहरी जिरे
 6. फोडणी आणि तळण्यासाठी तेल
 7. कव्हरसाठी मोठे पाच चमचे बेसन
 8. एक चमचा लाल तिखट
 9. एक चमचा मिरचीचा ठेचा
 10. छोटा चमचा ओवा
 11. थोडीशी हळद
 12. अगदी थोडासा सोडा
 13. चवीप्रमाणे मीठ
 14. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

 1. गॅसवर कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला
 2. मोहरी तडतडली की जिरे घाला
 3. त्यात ठेचा आणि हळद घालुन हलवुन घ्या
 4. त्यात बटाट्याचा किस घालून मिक्स करून दोन वाफा काढा
 5. थंड करायला ठेवा
 6. कढईत तेल तापत ठेवा
 7. आता कव्हरसाठी
 8. एका बाउल मध्ये बेसन घ्या
 9. त्यात तिखट, मीठ, ठेचा ,ओवा.साडा घालून मिक्स करा
 10. त्यात लागेल तसे पाणी घालत मिक्स करा
 11. आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवुन घ्या
 12. आता एक गोळा घेऊन बेसन च्या पिठात घोळवून तेलात सोडुन तळुन घ्या
 13. सर्व गोळे यांचे पध्दतीने तळुन घ्या
 14. पाव ,कणी बरोबर किंवा तसेच खाता येतात
 15. असे तिन

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर