मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा वांगी ईन टमाटर ग्रेवी

Photo of Potatoes, brinjal in tomato gravy by Maya Joshi at BetterButter
709
6
0.0(0)
0

बटाटा वांगी ईन टमाटर ग्रेवी

Apr-18-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वांगी ईन टमाटर ग्रेवी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४-५ वांगी चिरुन
  2. २ बटाटे चिरुन
  3. १चमचा आले लसूण पेस्ट
  4. ३ टमाटर उकडून वाटून
  5. हळद, तिखट, मिठ गोडा मसाला
  6. १ टे.स्पू, दाणेकूट

सूचना

  1. तेल, राई हिंग फोडणी करा.
  2. आले लसूण पेस्ट घाला
  3. वांगी बटाटा घाला.
  4. हळदा, तिखट मिठ पाणी घालून थोडे शिजू द्या
  5. टमाटर ग्रेवी घाला.
  6. शिजू द्या.
  7. दाणेकूट, गोडा मसाला घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर